कोंडतिवरे कातळवाडी प्रीमियर लिग पहिल्या पर्वाचा मानकरी ठरला AJ Style आणि उपविजेता M कंपनी.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील मौ जे कोंडतिवरे गावातील नवयुवक तरुण मित्र मंडळ संल ग्न श्री जांगलदेव राधाकृष्ण क्रिकेट संघ कातळवाडी यां च्या संयुक्त विद्यमाने गावातील कातळवाडी मध्ये टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूंना उच्च पटलावर नेण्यासाठी कातळ वाडी नगरीत दि. ९ मे रोजी प्रथमच कातळवाडी प्रीमियर लिग स्पर्धेचे आयोजन करणयात आले होते.
  • या स्पर्धेत कातळवाडीतील ६० खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेतील पहिल्या पर्वाचा मानकरी ठरला तो AJ Style आणि उपविजेता संघ ठरला तो M कंपनी आणि लहान मुलांच्या सामन्यात आबाची पलटण विजेता आणि 7 स्टार हा उपविजेता संघ ठरला.
  • त्याच बरोबर संपूर्ण स्पर्धेत मालिकावीर ठरला राहुल मास ये फलंदाज – चेतन कातकर, गोलंदाज- अजय निनावे,क्षेत्र रक्षक – उमेश तोरस्कर यष्टीरक्षक – संदीप दरडे लेजंड खे ळाडू – राजू मांडवकर, उभारता सीतारा- आदित्य निनावे चौकरांचा बादशहा- दीपेश बाणे, फलंदाज लहान मुले- निखिल धावडे.
  • विजेत्या संघाला रोख रक्कम ४४४४ आणि उपविजेता सं घाला ३३३३ आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले तसेसच संपूर्ण स्पर्धा अगदी खेळीमेळीच्या वाताव रण पार पडली.
  • कातळवाडी प्रीमियर लिग पर्व १ले विजेता आणि उपवि जेता तसेच सर्व सहभागी संघांना श्री जांगलदेव राधाकृ ष्ण क्रिकेट संघ याजकडून भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles