धारावीतील वाल्मिकी नगर मंडल अध्यक्षपदी श्रीमती मनिषा खंदारे यांची नियुक्ती..!

  • प्रतिनिधी : मुबंई : प्रमोद तरळ :- भारतीय जनता पार्टी धारावी विधानसभेच्या मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या नुक त्याच जाहीर करण्यात आल्या.
  • भाजपा मुबंई अध्यक्ष आ.ॲड.आशिष शेलार यांनी या नि युक्त्या जाहीर केल्या असून धारावीतील वाल्मिकी नगर मंडल अध्यक्षपदी श्रीमती मनिषा दिलीप खंदारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • तसेच काळा किल्ला मंडल अध्यक्षपदी श्री अरुण जैसवा ल तर कुंभारवाडा – कांबादेवी नगर मंडल अध्यक्षपदी श्री रमेश एन नाडार यांची नियुक्ती केली असून त्याचा या निव डीने विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles