विरार येथे कुणबी समाज आयोजित भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

  • प्रतिनिधी : विरार : प्रमोद तरळ :- ‘रक्तदान देऊनी धन्य झालो,’रुग्णांच्या आम्ही कामी आलो, ‘थेंब थेंब रक्ताचा वा या जाणार नाही, ‘सर्वसामान्यांचे रक्त गरिबांचा जिव वाच वाल्याशिवाय रहाणार नाही’
  • . कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई, विभागीय शाखा विरार, संलग्न कुणबी युवा विरार आणि कुणबी महिला मंडळ वि रार यांच्या माध्यमातून विभागीय शाखा विरारचे खजिनदा र श्री शैलेश बामणे साहेब, शाखेचे सहसचिव श्री.सितारा म नवाले साहेब.
  • तसेच पर्यावरण मित्र बहुद्देशीय संस्था, भारतचे अध्यक्ष श्री.विजय चोघळा सर यांच्या वाढदिवसानिमित्त विभागी य शाखा विरारचे अध्यक्ष श्री.किशोर भेरे सर आणि कुण बी रणरागिणी मा.नगरसेविका तथा कुणबी महिला मंडळ विरारच्या अध्यक्षा सौ संगीताताई भेरे मॅडम कुणबी युवा अध्यक्ष श्री.अविनाशजी पाचकले यांच्या मार्गदर्शनाने बो रिवली ब्लड बँक, दहिसर यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर रविवार दि. १ जून २०२५ रोजी ज्युपिटर स्कूल,मन वेल पाडा येथे आयोजित करण्यात आले होते.
  • या कार्यक्रमाला विभागातील रक्तदात्यांनी सकाळपासूनच उस्फुर्त प्रतिसाद दिला.
  • रक्तदात्याच्या प्रतिसादाने दिवसभरात १५० पेक्षा जास्त रक्त दात्यांनी नोंदणी केली त्यापैकी १०१रक्त दात्यांनी य शस्वी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
  • या कार्यक्रमाला नालासोपारा विधानसभेचे मा.आमदार श्री.क्षितिजजी ठाकूर यांची खास उपस्थिती लाभली कुण बी समाजोन्नती संघ, मुंबईचे सरचिटणीस श्री.कृष्णाजी व णे, कुणबी युवा मुंबईचे सरचिटणीस श्री संतोष कांबळे, स माजसेवक श्री.कुळये गुरुजी, कुणबी बँकेचे संचालक श्री. पी.डी.ठोंबरे, ज्ञानदीप क्लास विरारचे संचालक श्री.दीपक जी भरणकर सर माणगावचे कुणबी समाज सेवक श्री. प्र काश दसाळे, समाजसेविका सौ.पालांडे ताई, कुणबी उद्यो जक श्री.अनंतजी फिलसे सुप्रिया ट्रॅव्हल्सचे मालक कुण बी व्यावसायिक श्री.मस्करजी, कुणबी युवा मुबंईचे शिले दार मोरे, प्रमुख अतिथी म्हणून रक्तदानाला उपस्थिती वि. आ.मा.युवा आमदार क्षितिजदादा ठाकूर संघटक श्री अजीवजी पाटील स्थायी समिती सभापती श्री.प्रशांतजी राऊत नगरसेविका सौ, चिरायूताई चौधरी, मीनलताई पा टील, रिटाताई सावरिया, पत्रकार श्री दिपक मांडवकर, वि रारचे प्रभोधनयोद्धा आयु.विजय कदम साहेब रिअल इस्टे टचे सल्लागार कुणबी समाज सेवक सावंत, कुणबी युवा मुंबई चे माजी अध्यक्ष श्री.अनंत साळवी सर, मनवेलपाडा सामाजिक संस्थाचे पदाधिकारी श्री गणेश सुर्वे सर, श्री गावडे साहेब, श्री.परशुराम नाईक सर, श्री.विक्रम चाळके सर, कोकण नगर चे श्री विनायक शिगवण सर, कार्यक्रमा साठी निःशुल्क जागा उपलब्ध करून देणाऱ्या सौ. सामंत मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
  • हा भव्य दिव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागीय शाखा विरारचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कुणबी युवा विरा रचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सदस्य त्याच बरोबर कुण बी महिला मंडळ विरार च्या पदाधिकारी, कार्यकारणी सद स्य याचे मोलाचे योगदान लाभले.
  • संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखेचे सचिव श्री एकना थ डिंगणकर सर यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व रक्तदाते, मान्यवर, समाज सेवक, कार्यकर्ते, महिला मंडळ यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles