श्रीनाथ विद्यालय नवीन इमारत उदघाटन दिमाखात संपन्न.

  • प्रतिनिधी : शकील मुलानी :- शकील मुलाणी माळशिर स -श्रीनाथ विद्यालय ज्युनिअर कॉलेज व महात्मा फुले वि द्यालय माळशिरस या विद्यालयाचे संस्थाध्यक्ष मा.डॉ.श्री. आप्पासाहेब देशमुख (मा.नगराध्यक्ष,नगरपंचायत माळशि रस)यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शि बीर व नूतन इमारत उदघाटन समारंभ आयोजित करण्या त आले होते.
  • यावेळी मा.ना.श्री.प्रा.राम शिंदे(सभापती, विधानपारिषद), मा.आ.श्री.राम सातपुते यांच्या उपस्थित समारंभ पार पडला.
  • यावेळी माळशिरस व आसपासच्या परिसरातील कार्यक र्त्यांनी विद्यालयात सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी हा र, फेटा, शाल तसेच विद्यार्थ्यांच्यासाठी वही घेऊन उपस्थि ती लावली होती.
  • यावेळी विद्यालया मार्फत रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्य क्तीला पाण्याचा जार भेट वस्तू देण्यात आली.
  • यावेळी एकूण १५३ जणांनी रक्तदान केले.विद्यालयाकडून सर्वांना जेवणाची सोय करण्यात आली होती.
  • यावेळी नगराध्यक्ष विजय देशमुख,माधव खांडेकर (मुख्या धिकारी, नातेपुते) नगरसेवक महादेव कोळेकर, आबा धा ईंजे, संतोष वाघमोडे, रणजित ओवाळ, दादा शिंदे, जगन्ना थ गेजगे, प्रविण केमकर, धनाजी देवकर, अजिनाथ वळ कुंदे, नगरसेविका ताई वावरे, अर्चना देशमुख, कोमल जा नकर, पुनम वळकुंदे, हनुमंत सुळ, सोपान नारनवर, ॲड. बी.वाय.राऊत, ॲड.शरद माने, बाळासाहेब धाईंजे, गणेश पाटील, बाळासाहेब कर्णवर, मिलिंद सरतापे, अमर माने देशमुख, नागेश वाघमोडे, वैभव जानकर, प्रितमसिंह देव काते, संचालक लक्ष्मण पवार, बाळासाहेब सरगर, गोरख देशमुख, रावसाहेब देशमुख, महादेव माने, महेश बोत्रे, नि लेश घाडगे, गौरव गांधी, विजय गोरड, बबन देवकाते, राजाभाऊ देवकाते, सचिन वावरे, बाबासाहेब माने, हसन मुलाणी,अभिनंदन देशमाने, अनिरुद्ध शिंगाडे, देविदास पाटील, प्राचार्य योगेश गुजरे, मुख्याध्यापक मधूकर गुंड, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्य पालक, ग्रामस्थ वर्ग उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles