
अहमदाबादमध्ये प्लेन क्रॅश; टेक ऑफनंतर दुर्घटना, विमानात 242 प्रवासी…. !
- प्रतिनिधी : नितीन राणे :- गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमानाला मोठा अपघात झालेला आहे.अपघाताचे फोटो, व्हिडीओ समोर आलेले आहे.
- अपघाताची घटना अहमदाबादमधील मेघानी परिसरात घडली. यानंतर परिसरात धुराचे लोट दिसू लागले.
- VIDEO | Ahmedabad: Smoke seen emanating from airport premises. More details are awaited.
- (Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7)
- (Source: Third Party) pic.twitter.com/qbO486KoEo
- — Press Trust of India (@PTI_News) June 12, 2025
- अहमदाबादमधून विमानानं उड्डाण करताच अपघात झा ला. या विमानात कर्मचाऱ्यांसह एकूण २४२ जण अस ल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेली आहे.
- हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होतं. अहमदाबाद विमानतळावरुन विमानानं उड्डाण केल्यानंतर काही वेळा त मेघानीनगर परिसरात विमानाला अपघात झाला.
- मेघानीनगर विमानतळापासून १५ किलोमीटर दूरवर आहे अपघात होताच अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थ ळी दाखल झाल्या.
- त्यांच्याकडून आग विझवण्याचं काम सुरु आहे. सोशल मीडियावर विमान अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
- विमानाला अपघात होताच आग लागली. धुराचे लोट आ समंतात दिसू लागले. आपत्कालीन यंत्रणा सध्या अपघात स्थळी पोहोचलेल्या आहेत.
- अपघाताचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मेघानीन गर परिसराजवळ असलेल्या धारपूरमध्येही धुराचे लोट दिसत आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/