मॉडर्न हायस्कुलमध्ये विद्यार्थी प्रवेशोत्सव उत्साहात.

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- यमुनानगर निगडी येथी ल मॉडर्न हायस्कुलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त वि द्यार्थ्याचे स्वागत करण्यात आले.
  • दीर्घकालीन उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
  • यावेळी महिला शिक्षिका साधना राऊत,अमृता गायकवाड ,उमा बिर्जे,मनीषा बोत्रे,कुसुम पाडळे यांनी औक्षण करत मुलांवर फुलांचा वर्षाव केला.मुख्याध्यापिका शारदा साब ळे आणि पर्यवेक्षक विजय पाचारणे यांनी मुलांना गुलाब पुष्प,पेन, मनाचे श्लोक पुस्तक भेट देऊन स्वागत केले.
  • नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.प्रा.गजान न एकबोटे,कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख,सहकार्यवाह डॉ.प्रा.ज्योत्स्ना एकबोटे,उपकार्यवाह डॉ.प्रा.निवेदिता एक बोटे,शाळा समिती अध्यक्ष प्रा.मानसिंग साळुंके, व्हिजिटर प्रमोद शिंदे,संस्था सदस्य राजीव कुटे, पर्यवेक्षक विजय पाचारणे यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles