
वाय.सी.एम रुग्णालयामध्ये मेहेर परिवाराकडून परिचारिका यांचा मानसम्मान करण्यात आला.
- प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड : नामदेव मेहेर :- कु.स्नेहल मेहेर यांच्या कान प्रत्यारोपणाची दुसरी प्लास्टिक सर्जरी नुकतीच वा सी एम रुग्णालयात पार पडली तीला २१ दी वस वार्ड क्रं ६०३ मध्ये ऍडमिट करण्यात आले होते.
- तीला तेथील परिचारिका कडून आपुलकीची वागणुक मि ळाली. सरकारी दवाखान्यात रुग्णांची काळजी करण्यात येत नसल्याची तक्रार केली जाते.किंवा गरीब श्रीमंत असा भेदभाव केला जातो.

- आस तर कधी आम्हाला जाणवले नाही. उलट ज्या रुग्णा सोबत नातेवाईक आहेत. किंवा नाहीत याचा काही फरक पडत नाही.
- कारण सगळ्या रुग्णांना सारखाच उपचार दीला जातो. ब र्याच वेळा रुग्णासोबत नातेवाईक नसतात तरी येथील प रिचारिका त्यांना आपले समजून योग्य उपचार देतात ती ला कधीच एकटेपानाची जाणिव भासली नाही.

- तसेच बाकीच्या रुग्णांना पण कधी जाणीव भासत नसावी वॉर्ड मधील सर्व रुग्ण व त्यांचे नातेवाईक हे पण एका परि वातील असल्यासारखे राहतात वार्ड मधील स्वच्छता ही योग्य प्रकारे केली जाते.
- वार्ड मधील सर्व परिचारिका, मावसी,मामा,हे सर्वांना चांग ल्या प्रकारे सेवा देतात सर्वांसी मनमोकळ्या मनाने बोल तात व वागतात व आधार देण्याचे काम करत असतात.

- आम्ही सिस्टर इंचार्ज गिते मॅडम, सिस्टर शिल्पा मुरकुटे मॅ डम, सिस्टर गायकवाड मॅडम, सिस्टर दाभाडे मॅडम, मामा, कर्मचारी यांचे आभारी आहोत.
- आम्हाला चांगल्या प्रकारे उपचार मिळाला माझी मुलगी स्नेहल हीला कोणत्याच प्रकारे कशाचीच उणीव भासली नाही.
- म्हणून आमच्या परिवाराकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे साहेब यांच्या कडून ही सर्व परिचारिकांचे कौतुक करण्यात आले.

- यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे साहेब, सामाजिक कार्यकर्ते राहुल चौधरी, सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव,नामदेव मेहेर,सुषमा मेहेर,समर्थ मेहेर, दत्ता त्रय मेहेर, शिवाजी अबीके, उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











