शहरात पालखी मार्गावरी रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरु; कामाची पाहणी करताना माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर.

  • प्रतिनिधी : परंडा : :- शहरात पैठणचे संत एकनाथ महा राजांची पालखी रविवार दि.२९ रोजी येत आहे.शहरातील जय भवानी चौक ते खासापुरी चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
  • हे काम पालखी येण्या आधी रस्ता तयार व्हावा यासाठी माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर माजी नगरसेवक संजय घाडगे, वसीम पठाण, नवाज शेख , प्रविण मिश्रा, ठेकेदार पैकीकर, रणदिवे गेली आठ दाहा दिवसापासून दिवस रा त्र यंत्रणा वाढवून युद्धपातळीवर काम करून घेत आहेत.
  • येणाऱ्या पालख्या दिंड्यातील भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी जय भवानी चौक ते खासापुरी चौका प र्यंतच्या रस्त्याच्या काम सुरू आहे.
  • हे काम पालखी येण्याआधी खोदलेल्या रस्त्यावर मुरूम टाकून दबाइचे काम अंतिम टप्प्यात आले आहे . पालखी दाखल होण्यापूर्वी रस्ता तयार होईल अशी माहिती माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी दिली.
  • मात्र काही लोक उगीचच रस्त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यां मुळे भक्तांची गैरसोय होणार अशा तक्रारी करीत आहेत.
  • मात्र भाविक भक्तांची गैरसोय होऊ देणार नसल्याची ग्वा ही माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी दिली.
  • या कामाची पाहणी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक मनीषा वडेपल्ली करून काम दर्जेदार व लवकर करण्याच्या सूचना ठेकेदार पैकीकर यांना दिल्या आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles