चिंचपूरच्या शाळेत शिक्षकच दारूच्या नशेत आसेल्याने ग्रामस्थांनी केली व्हिडिओ शूटिंग.

  • प्रतिनिधी : प्रमोद  तरळ‌ :- चिंचपूर बु.ता.परंडा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत एक शिक्षक दारू च्या नशेत शाळेत आल्याचा धक्कादायक प्रकार आज स काळी उघडकीस आला.
  • बी.एम.मोहळकर असे या शिक्षकाचे नाव असून,यापूर्वीही त्यांना अनेकदा नशेत शाळेत न येण्याबद्दल समज देण्यात आली होती.
  • आज, शनिवार दिनांक २८ जून २०२५ रोजी सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी श्री. मोहळकर शाळेत आले.
  • मात्र,ते मद्यपान करून आल्याचे आणि शिकवण्याच्या अ वस्थेत नसल्याचे मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आले.
  • मुख्याध्यापकांनी तात्काळ ही बाब शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना फोनद्वारे कळवली. घटनेचे गांभीर्य ओळखून समिती अध्यक्ष, गावाचे सरपंच महेश देवकर, इ तर सदस्य आणि काही पालक शाळेत दाखल झाले.
  • सर्वांनी परिस्थितीची पाहणी केली असता, संबंधित शिक्ष क खरंच मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. या संपू र्ण प्रकाराचे शाळा व्यवस्थापन समितीने मोबाईलद्वारे व्हि डिओ चित्रण केले आहे.
  • या घटनेची माहिती गटविकास अधिकारी यांना फोनवरू न देण्यात आली असून, शाळेच्या मुख्याध्यापकांनी गटशि क्षणाधिकारी, पंचायत समिती परांडा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
  • यापूर्वी अनेकदा सूचना देऊनही संबंधित शिक्षकाच्या वर्त नात सुधारणा होत नसल्याने, आता प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles