
संगमेश्वर तालुका कुणबी सहकारी पतपेढी मुंबई तर्फे सचिन रामाणे यांचा सत्कार.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :-कुणबी समाजोन्नती सं घ, मुंबई सलग्न कुणबी युवा मंडळाची नुकतीच नवीन का र्यकारिणी व पदाधिकारी यांची निवड झाली.
- यामध्ये सरचिटणीस पदावर श्री. सचिन रामाणे यांची निवड झाली.
- यानिमित्ताने शनिवार दि. २८ जून, २०२५ रोजी संगमेश्वर तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या वतीने अध्यक्ष श्री. शांताराम सालप व उपाध्यक्ष श्री.कृष्णा सोलकर यांच्या हस्ते श्री.सचिन रामाणे यांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभे च्छा देण्यात आल्या.
- या आनंदाच्या क्षणी उपस्थित संचालक श्री. पांडुरंग खाडे, श्री.राजाराम चिंचवलकर,श्री.शांताराम गोरुले, सीईओश्री. शांताराम खामकर, अधिकारी सौ. भारती वारोसे तसेच स भासद श्री.कृष्णा पांडुरंग रामाणे, श्री.सुनील पांडुरंग रामा णे, श्री. वसंत बुधाजी रामाणे उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/