खरवते येथील विठ्ठल प्रतिष्ठानतर्फे दि. ६ जुलै रोजी आषाढी एकादशी उत्सव.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील मौ जे खरवते गावठणवाडी येथे विठ्ठल प्रतिष्ठान संलग्न नव लादेवी वारकरी भजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रवि वार दि. ६ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • स.११.०० वा.ह.भ.प.पिलाजी लोळगे महाराज यांचे हरि पाठ व प्रवचन, दु. १.०० वा. माऊलीची दिंडी आणि दु. ३.०० वा.पासून स्थानिक भजने सादर होणार आहेत.
  • मंडळाचे यंदाचे १२ वे वर्ष असून सर्व भक्त भाविकांनी का र्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles