
महाराष्ट्र भूषण, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार विजय वसंत कांबळे यांना “भगवान बुद्ध राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार” २०२५ जाहीर.
- प्रतिनिधी : उदय वाघवणकर :- मालाड पश्चिम येथील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते विजय वसंत कांबळे यांना भगवान बुद्ध राष्ट्रीय फेलोशीप पुरस्कार जाहीर झाला.

- असून सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत अ सून हा पुरस्कार त्यांचा तिसरा राष्ट्रीय पुरस्कार आहे.
- दिल्ली येथे साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमांमध्ये १३ डिसें बर २०२५ मध्ये हा पुरस्कार विजय कांबळे यांना देण्यात येणार आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






