महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना मुंबई अध्यक्ष रितेश गोसावी यांच्यामार्फत सांताक्रुज मधील ज्येष्ठ नागरिक यांना रुग्णालयात मिळाली ३ लाखाची मदत.

  • प्रतिनिधी : उदय वाघवणकर :-मुंबई सांताक्रुज हनुमान टेकडी येथील रहिवाशी ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण गोपाल हेमं त वय 66 वर्षे हे मणक्याच्या आजाराने बरेच महिने त्रस्त होते.
  • त्यांच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे ३ लाख इतका खर्च हॉस्पिटलने सांगितला.
  • पैसे नसल्या कारणाने ते शस्त्रक्रिया करू शकत नव्हते. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना मुंबई कार्यालयात रितेश गोसावी यांना संपर्क केले असता ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण हेमंत यांच्या ३ लाख रुपये इतक्या खर्चाची पाठीच्या मण क्याची शस्त्रक्रिया अंधेरी मधील नामांकित होली स्पिरिट हॉस्पिटल येथे संपूर्णपणे मोफत मध्ये करून दिल्याबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना व रितेश गोसावी यांचे आभार मानले आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles