शिष्यवृत्ती परीक्षेत शिलाटने जिल्हा परिषद शाळेचे यश.

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- महाराष्ट्र राज्य परीक्षा प रिषदेने नुकताच शिष्यवृत्ती निकाल जाहीर केला.
  • यामध्ये मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिलाटणे शाळेतील पाचवीच्या दोन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादी स्था न प्राप्त केले.
  • रिद्धी देविदास शेडगे हिने 300 पैकी 260 गुण मिळवून पुणे जिल्ह्यात नववा क्रमांक प्राप्त केला. तर तेजस्विनी ज्ञानदेव भानुसघरे हिने 300 पैकी 252 गुण मिळवून पुणे जिल्ह्यात तेरावा क्रमांक पटकावला.
  • या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षका कोल्हे मनिषा बन्सीलाल या उपशिक्षिकेने मार्गदर्शन केले. तसेच मुख्याध्यापिका नंदा गरड उपशिक्षक कल्पना बोरा व राहुल भोगे यांनी विशेष सहकार्य केले.
  • या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केंद्रप्रमुख सुहास विटे व शिक्षण विस्तार अधिकारी नानाभाऊ शेळकंदे व सुदाम वाळुंज गटशिक्षणाधिकारी मावळ, शाळा व्यवस्थापन स मितीचे अध्यक्षा रसिकाताई भानुसघरे यांनी कौतुक केले.
  • फेब्रुवारी 2024 पासून अखंड व अविरत कष्ट करून एकही सुट्टी न घेता सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली असे मार्गदर्शक शिक्षका मनीषा कोल्हे यांनी सांगितले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles