बागवेवाडी उत्कर्ष मंडळाच्या प्रयत्नाने जनसेवा प्रतिष्ठान मुंबई तर्फे बागवेवाडी, ओशिवळे, येळवण जि.प. शाळांत शैक्षणिक साहित्य वाटप.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- एकच ध्यास बाग वेवाडीचा विकास या ध्येयाने झपाटलेल्या बागवेवाडी उ त्कर्ष मंडळ मुंबई व ग्रामस्थ यांच्या वतीने वतीने दरवर्षी प्रमाणे या यंदाही जनसेवा प्रतिष्ठान मुंबई यांच्या सहकार्या ने पूर्ण-प्राथमिक जि.प.आदर्श शाळा ओशिवळे बागवेवा डी न.१, ओशिवळे शाळा नं.2, येळवण शाळा नं. १ आणि शाळा. नं. २ मध्ये जाऊन त्याचबरोबर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेत असेलेल्या बागवेवाडी तील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण उपयोगी वस्तूंचे (वह्या प्र त्येक १ डझन, पेन व पेन्सिल ) वाटप जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष व इतर पदाधिकारी, मंडळाचे मुंबईस्थि त पदाधिकारी ग्रामस्थ श्री.संतोषजी शेट्ये(अध्यक्ष),श्री.वि जय पांचाळ (सचिव), श्री.दशरथ कामतेकर, श्री.नारायण कामतेकर (सल्लागार), श्री.अकुंशजी पांचाळ, श्री.अशोक शेट्ये, श्री.विवेक शेट्ये (सदस्य , श्री.विनायकजी मिश्रा -( हितचिंतक) स्थानिक ग्रामस्थ सरपंच कु.निलमताई हातण कर, तंटामुक्ती अध्यक्ष श्री.संजयजी रोडे, माजी – सरपंच श्री.शांतारामजी रोगे व उपसरपंच श्री.तुकारामजी रोडे,शा लेय शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.मयेकरताई व इतर पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक श्री.सोनावने गु रुजी, सौ.तेलंगबाई व सौ. खानविलकर बाई विद्यार्थी ,पा लक, जेष्ठ ग्रामस्थ, महिला व पुरुष ग्रामस्थ व सर्व शालेय विद्यार्थी यांच्या उपस्थितीत अत्यंत आनं‌दी वातावरणात पार पडला.
  • उपस्थितांमध्ये शालेय मुख्याध्यापक, मंडळाचे सचिव, सर पंच, माजी सरपंच, उपसरपंच व जनसेवा प्रतिष्ठान संस्था पक , अध्यक्ष, पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले.
  • कार्यक्रम अत्यंत उत्तम पद्धतीने राबविला म्हणून मंडळाचे व जनसेवा प्रतिष्ठानचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंब ईस्थित ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली.
  • त्यामध्ये राजेंद्र आगटे, कमलेश गांगण, प्रमोद आगटे, मनो ज पांचाळ, गणेश पांचाळ , सुर्यकाऺत चौगुले. बळीराम का मतेकर. मंगेश पांचाळ. संतोष पराडकर. विलास पांचाळ त्याच बरोबर स्थानिक ग्रामस्थ संदिप पांचाळ, महेश पांचा ळ, रविंद्र पांचाळ, केशव कामतेकर, अंकुश पांचाळ, महि लांमध्ये नास्ता व जेवण बनवून देणाऱ्या सर्व महिला वर्ग, शालेय व्यवस्थापन कमिटी, शिक्षक वर्ग व विद्यार्थी, इतर ग्रामस्थ या सर्वांचे मंडळाच्या वतीने खूप-खूप आभार मानण्यात आले.
  • बागवेवाडी उत्कर्ष मंडळ सातत्याने गावच्या विकासासाठी झटत असून यापुढेही शैक्षणिक, सामाजिक ,धार्मिक कार्य क्रम आपणा सर्वांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली पार पाडू व आपल्या मंडळाचे व बागवेवाडीचे नाव सर्वत्र अभि मानाने घेतले जावे गावातील शांतता व सलोखा वृद्धीगंत व्हावा यासाठी प्रयत्नशील राहू असे बागवेवाडी उत्कर्ष मंडळाने म्हटले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles