
खेड तालुका रहिवासी मंच तर्फे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम संपन्न.
- प्रतिनिधी : रत्नागिरी : प्रमोद तरळ :- खेड तालुका रहि वासी मंच मुंबई या संस्थेच्या वतीने शनिवार दि. २ ऑगस्ट २०२५ रोजी खेड तालुक्यातील १८ जिल्हा परिषद शाळां तील एकूण ३५० विद्यार्थ्यांना केंद्रीय शाळा मुरडे,धामणी व कशेडी या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
- या उपक्रमाद्वारे शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना व ह्या,कंपास पेटी,दप्तर यांसह छत्री असे साहित्य वाटप कर ण्यात आले. तीनही ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात विद्या र्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.

- या उपक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री.मंगेश महादेव तरडे, उ पाध्यक्ष श्री.विजय जाधव सचिव श्री.मंगेश चव्हाण, खजि नदार श्री.सुशांत कदम,तसेच राष्ट्रपती पदक पुरस्कार प्रा प्त संस्थेचे जेष्ठ सल्लागार श्री.सुरेश जाधव,माजी अध्यक्ष श्री.नवनाथ निंबाळकर,श्री रघुनाथ निकम,श्री.संतोष कद म, सल्लागार श्री.मनोहर पवार, श्री तुकाराम निकम,श्री चंद्रकांत आंब्रे, श्री.सुरेश सालेकर,श्री सुनील सुर्वे, श्री.रवीं द्र महाडिक, श्री.काशिनाथ निकम,तसेच सदस्य श्री.दत्तारा म कदम,श्री. हेमंत सावंत, श्री.विरेन्द्र निकम, श्री. समीर प वार श्री संतोष निकम श्री.लोकेश गोरिले,श्री नितीन चव्हा ण सौ.प्राची तरडे, सौ सुनीता सुर्वे.सौ.साक्षी निंबाळकर, सौ.वैशाली निकम,आणि खेड तालुका मंच दिवा अध्यक्ष श्री सतीश निकम हे उपस्थित होते.
- तसेच या कार्यक्रमास शालेय शिक्षण क्षेत्रातील शिक्षक मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- संस्थेच्या एकूणच सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेले महिनाभर अथक परि श्रम केले.
- सदर कार्यक्रमासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.कृष्ण कांत जंगम उर्फ जंगम गुरुजी (मामा) यांनी स्वतः जातीने सर्व ठिकाणी हजर राहून संस्थेस मोलाचे सहकार्य केले. आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तम समन्वयक म्हणून मोलाची भूमिका पार पाडली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











