
घरकुल चिखली येथे 15 ते 16 तास लाईटीची बत्ती गुल.
- प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- ०८/०८/२५ मा. विद्युत महा वितरण विभाग अभियंता श्री.जाधव साहेब (आकुर्डी वि भाग) विषयःघरकुल चिखली परिसर १५ ते १६ तास विद्यु तपुवठा खंडित असते.
- वरील विषयानुसार अर्जदार मारुती जाधव रा. महात्मा फुलेनगर चिंचवड यांचे मार्फत अर्ज केला की घरकुल चि खली परीसर भागात 15 ते 16 तास विद्युत् पुरवठा खंडि त असून आपल्या विद्युत विभाग व कर्मचारी यांच्या कडून नागरीकांची कोणत्याही प्रकारची दखल घेत नाहीत.

- घरकुल मधील सर्व सामान्य नागरीकांचे पाणीपुरवठा व अर्थिक नुकसान सहन करत असून आपल्या विद्युत-विभा ग याच कडून आजपर्यंत आपण विद्युत पुरवठा करण्यास असमर्थ दिसून येत आहे.
- आजूबाजू परिसर महात्मा फुले नगर , शरदनगर, पूर्णा नग र, कृष्णानगर, अजंठा नगर कोयना नगर, सुदर्शन नगर परिसर भागात नागरीकांच्या वीज पुरवठा खंडित वारंवार होत आहे.
- त्यामुळे आपण साहेब या विद्युत पुरवठा खंडित होत अस ल्याकारणाने आपल्या मार्फत जर लक्ष दिले नाही किवा नागरिकांचे आर्थिक नुकसान होणे थांबविले नाही.
- तर आपल्या आकुर्डी थरमॅक्स चौक या विद्युत विभाग म ध्ये ठिय्या आंदोलन नागरिकांकडून व मारुती जाधव (अ ध्यक्ष जगविख्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान घरकुल) यांच्या नेतृत्वाखाली तीव्र असा निषेद नोंदविला जाईल.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











