परंडा येथे नवनियुक्त पीआय चोरमले व पारेकर साहेब यांचा बापू बनसूडे यानि केला सत्कार.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :- परंडा पोलिस ठाण्याचे  Pi पारेकर साहेब यांचे प्रमोशन झाल्याबद्दल त्यांच्या जागी चोरमले यांनि परंडा पोलिस ष्टेशन ईथला पदभार स्वीकार ल्या बद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे महाराष्ट्र प्रदे श चिटणीस संजय कुमार बनसोडे यांच्या हस्ते चोरमले / पारेकर यांचा सत्कार करण्यात आला.
  • यावेळीस उपस्थित एडवोकेट जाहीर चौधरी माजी तालु काध्यक्ष फकीर सुरवसे  माजी तालुकाध्यक्ष उत्तम ओव्हा ळ तालुकाध्यक्ष दादा सरवदे सोशल मीडिया टी सेल जि ल्हाध्यक्ष आकाश बनसोडे, जयराम साळवे, बापू हावळे, बाबा गायकवाड, शिवाजी चव्हाण, श्याम गायकवाड, इत्यादी उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles