महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषी मंत्री नामदार दत्तात्रय (मामा) भरणे साहेब यांणी भूम परंडा वाशी मतदार संघांत आतिवृष्टीचे केली पाहणी.

  • प्रतिनिधी : फारूख शेख :- भूम परंडा वाशी मतदान सं घांत अतिवृष्टी झाले असल्याने महाराष्ट्र राज्याचे मा.कृषी मंत्री नामदार दत्तात्रय ( मामा) भरणे साहेब यांणी अतिवृ ष्टीची पाहणी केली.
  • पाहणी करताना श्री राहूल ( भैय्या) मोटे . नवनात आप्पा जगताप व मतदार संघातीत मतदार व राहूल भया कट्टर समर्थ कार्नकर्ते व तसेच सरंपच/उपसरपंच/ मा.सरंपच  न भूम परंडा वाशी येथील ग्रामपंचायत सदस्य होतेे.
  • यावेळी राहूल मोटे याणी महाष्ट्र राज्याचे मा.कृषी मंत्री नामदार दत्तात्रय( मामा) भरणे साहेब यांणा आसे म्हटले की माझ्या धाराशिव जिल्हामध्ये झालेल्या अतिवृष्टिचे  ता त्काळ पंचनामे करा व सरसकट मदत करा आशी मागणी केली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles