
मंत्रालय बॅंकेकडून विलास उंबरकर यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- राजापूर तालुक्यातील मौजे कोदवली गावचे सुपुत्र श्री विलास उंबरकर हे मंत्राल यातून भाषा अधिकारी हिंदी या पदावरून सेवानिवृत्त झा ल्याबद्दल मंत्रालय बॅंकेच्या वतीने नुकताच त्यांचा मंत्राल यात सत्कार करण्यात आला.

- श्री.उंबरकर यांची १९९६ मध्ये अनुवादक म्हणून नियुक्ती झाली अनुवादक म्हणजे इंग्रजीतून हिंदी भाषेत भाषांतर करणे महाराष्ट्र शासनाचे कायदे, मा. राज्यपाल, मुख्यमंत्री व अन्य मंत्री महोदयांची भाषणे अनुवादित करणे हे त्यां च्या कामाचे स्वरूप होते.

- त्यानंतर पर्यवेक्षक अणि आता २०२४ साली भाषा अधि कारी पदावरुन मंत्रालयातून सेवानिवृत्त झाले त्यांनी गेली २७ वर्षे इमानइतबारे आपली सेवा बजावली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











