
परंडा पोलीस स्टेशनचे नुतन पोलीस निरीक्षक आसाराम चोरमुले यांचा व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा पोलीस स्टेश न येथे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेले आसाराम चोरमले यांचा व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
- व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेची व्याप्ती व का र्य याबाबत सखोल चर्चा, संवाद करण्यात आली.

- पत्रकारांच्या सोबत आम्ही नेहमी तत्पर राहू व न्याय देण्या साठी पत्रकारांच्या बाजूने उभे आहोत असे आश्वासन पो लीस निरीक्षक आसाराम चोरमोले यांनी पत्रकार बांधवां ना दिले.
- यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश का शीद तालुका अध्यक्ष मुजिब काझी तालुका कार्याध्यक्ष प्रमोद वेदपाठक तालुका सचिव तानाजी घोडके फारुक शेख श्रीराम विद्वत संतोष शिंदे रावसाहेब गायकवाड राहुल बनसोडे आधी सह पत्रकार बांधव उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






