मराठ्यांच्या ओबीसी प्रवर्गात घुसखोरी विरोधात कुणबी समाजाच्या विविध संघटनांची कुणबी वसतीगृह मुलुंड येथे आज तातडीची बैठक.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- राज्य सरकारने मरा ठा समाजाच्या आंदोलन हत्याराच्या दबावाला बळी पडून मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊन ओबीसी आरक्ष ण संपुष्टात आणण्याचा घाट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातला आहे.
  • मराठा कुणबी म्हणून ओबीसीत दाखल होण्यासाठी तात डीने अंमलबजावणी समिती युध्दपातळीवर काम करत आहे.
  • ओबीसी भटके- विमुक्त, बलुतेदार- अलुतेदार,विशेष मागा स प्रवर्गावर होणाऱ्या या घोर अन्यायाला वाचा फोडण्या साठी व पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी संघाध्य क्ष श्री.अनिल नवगणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती सामा जिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
  • सदर बैठक आज रविवार दि.७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता कुणबी विद्यार्थी वसतिगृह मुलुंड, प्रबोधन हाॅल, डॉ आंबेडकर नगर, ९० चंचचं रोड मुलुंड पूर्व येथे होणार आहे.
  • या सभेला कुणबी युवा मंडळ,महिला मंडळ, कुणबी विवा ह सल्लागार मंडळ, संलग्न मंडळे, तालुका,शाखा, पदाधि कारी, कार्यकर्ते, त्याचसोबत कुणबी जिल्हा समन्वय समि त्या, कुणबी समाजाच्या विविध संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
  • अशी विनंती कुणबी समाजोन्नती संघ मुंबई सरचिटणीस श्री.कृष्णाजी वणे यांनी केली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles