रेवाळे परिवाराकडून समाजसेवक अमित रेवाळे यांच्या माध्यमातून आंगवलीत प्रथमच गणपती मखर सजावट स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न.

  • प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- आंगवली (सोनारवाडी) येथे सामाजिक कार्यकर्ते श्री. अमित रेवाळे यांच्या पुढाकाराने प्रथमच गणपती मखर सजावट स्पर्धेचे आयोजन करण्या त आले.
  • या स्पर्धेला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून तब्बल ३८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा श्री.राजकोजी देव निवास स्थान, गावकरवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
  • स्पर्धेतील प्रथम क्रमांक श्री. महेंद्र अनेराव, द्वितीय क्रमांक –श्री.विजय गुरव, तृतीय क्रमांक – श्री.शांताराम रेवाळे व श्री.गणेश रेवाळे तर उत्तेजनार्थ– श्री.गणेश बुधाजी रेवाळे व श्री.विजय रेवाळे आदी विजेते ठरले आहेत.
  • या प्रसंगी राजकोजी युवा प्रतिष्ठानचे आधारस्तंभ व प्रमु ख मार्गदर्शक श्री. संजय शंकर रेवाळे यांच्यासह महादेव दगडू रेवाळे, सुरेश गोविंद रेवाळे, बुधाजी दत्ताराम रेवाळे, विजय दत्ताराम रेवाळे, प्रकाश आत्माराम जाधव, जयवंत रेवाळे, गितेश गोपाळ कुल्ये, पारस प्रकाश कांगणे, तुषार रेवाळे, गणेश रेवाळे, चेतन रेवाळे, संकेत जाधव, तेजस रे वाळे, सुरज घाग आदी मान्यवर उपस्थित होते.
  • यावेळी श्री. संजय रेवाळे यांनी श्री. अमित रेवाळे यांच्या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करून सर्व उपस्थितांचे आ भार मानले व कार्यक्रमाची सांगता केली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles