
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आदर्श शिक्षक पुरस्कार चिखली येथील कन्या शाळेच्या श्रीमती मोरे यांना प्रधान.
- प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड : नामदेव मेहर :- पिंपरी चिं चवड महानगर पालिका शिक्षण विभागामार्फत दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ, सामाजिक शैक्ष णिक क्षेत्रातील योगदान,शाळेच्या सर्वांगीण विकासात भ र या गोष्टीवर आधारित दिला जाणारा आदर्श शिक्षक पुर स्कार हा चिखली येथील कन्या शाळेच्या गुणवंत शिक्षिका श्रीमती विश्व लता विठ्ठलराव मोरे यांना मिळाला 2019 साली आपल्या शैक्षणिक कार्याची सुरुवात केलेल्या श्रीम ती मोरे मॅडमनी अल्पवधीतच आपल्या कार्याचा ठसा उमटवला.

- शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन व उल्लेखनीय कामगिरी पट नोंदणी नवसाक्षर निपुण्य भारत यासारख्या अनेक उपक्र मात त्यांनी आपल्या उल्लेखनीय सहभाग नोंदवला.
- त्यांच्या या कर्तव्याची दखल पिंपरी चिंचवड महानगरपा लिकेच्या शिक्षण विभागाने घेऊन यंदाचा आदर्श शिक्षक पुरस्कार रामकृष्ण मोरे सभागृह येथे पार पडलेल्या गुणगौ रव समारंभात अतिरिक्त आयुक्त माननीय श्री जांभळे पा टील साहेब, माननीय श्री किरण कुमार मोरे साहेब, माननी य सौ संगीता बांगर यांच्या हातसे प्रदान करण्यात आला.

- श्रीमती मोरे यांनी मिळालेल्या या आदर्श शिक्षक पुरस्का रा बद्दल चिखली कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री शिंगाडे आणि सर्व सहकारी शिक्षकांनी त्यांचे कौ तुक केले व शुभेच्छा दिल्या.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











