शिक्षकच देश घडविण्याचे काम करतात : डॉ.अ.ल.देशमुख (शिक्षणतज्ञ)

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- उत्तम,चारित्र्यसंपन्न आ णि देशाभिमानी नागरिक घडविण्याचे काम शिक्षक करत असतात.
  • यामुळे शिक्षकांवर देश घडविण्याची महत्वाची जबाबदारी असल्याचे असे मत प्रसिद्ध शिक्षणतज्ञ अनंत देशमुख यांनी व्यक्त केले.
  • प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या निगडी येथील मॉडर्न इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागा च्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
  • यावेळी व्यासपीठावर शाळा समिती अध्यक्ष यशवंत कुल कर्णी,अतुल फाटक,माध्यमिक विभाग मुख्याध्यापि का गौरी सावंत,प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका तृप्ती वंजा रे,पांडुरंग मराडे उपस्थित होते.
  • यावेळी डॉ.अ.ल.देशमुख यांनी नविन राष्ट्रीय शिक्षण धो रण प्रणालीची माहिती शिक्षक आणि पालकांना दिली.
    ते म्हणाले, शिक्षकांनी मुलांच्या क्षमता ओळखून, अनुभवा तून शिक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करावा.
  • नवीन धोरणात शिक्षकांनी शिकविण्याच्या पद्धतीत आमू लाग्र बदल करावा.तसेच शिक्षक,पालक आणि समाज यां नी विद्यार्थ्यांचे सर्वंकष मूल्यमापन करावे असे ते म्हणाले.
  • यावेळी शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांचा सन्मान त्यां नी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्ञाती चौधरी,पाहुणे परि चय स्वाती देशपांडे यांनी तर आभार गौरी सावंत यांनी मानले.
  • या कार्यक्रमासाठी कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे, स हकार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे,उपकार्यवाह प्रा.डॉ.नि वेदिता एकबोटे,संस्थेचे कार्यवाह, शाळा समिती अध्यक्ष प्रा.शामकांत देशमुख,प्राथमिक विभाग शाळा समिती अ ध्यक्ष यशवंत कुलकर्णी,माध्यमिक विभाग शाळा समिती अध्यक्ष दीपक मराठे,प्राथमिक व माध्यमिक विभागाचे व्हिजीटर प्रा.डॉ.अतुल फाटक, पूर्वप्राथमिक विभागाचे व्हिजीटर प्रो.डॉ.शशिकांत ढोले यांचे मार्गदर्शन लाभले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles