
शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो, कराटे, वूशू स्पर्धेत बावची विद्यालयचा पृथ्वीराज संतोष डाके धाराशिव जिल्ह्यात अव्वल.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-दि.13 सप्टेंबर रोजी धाराशिव येथील तुळजाभवानी स्टेडियम येथे शालेय जि ल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
- यामध्ये विद्यालयाचा चा खेळाडू कु. पृथ्वीराज संतोष डा के इ 10 वी च्या खेळाडूने तायक्वांदो, कराटे, वूशू या क्री डा प्रकारामध्ये 17 वर्षीय गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

- त्याची लातूर येथे होणाऱ्या विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या यशा बद्दल खेळाडूचा विद्यालया चे प्राचार्य श्री नारायण खैरे सर यांनी सत्कार केला.
- या खेळाडूस क्रीडा प्रशिक्षक रामेश्वर चोबे सर, इम्रान का झी सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या विजयी खेळाडूचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
- तर या विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य श्री नारायण खैरे सर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बिभिषण रोडगे सर यां नी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











