आलेश्वर ग्रामपंचायत मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा प्रतिनिधी फारुक मुलानी.

  • प्रतिनिधी : फारूख मुलानी :- आज दिनांक 17 रोजी. आ लेश्वर ग्रामपंचायत कार्यालय समोर ध्वजारोहण आले ईश्व र येथील उपसरपंच लक्ष्मण धनवे यांच्या हस्ते करण्यात आला.
  • या ध्वजारोहणाला आले ईश्वर येथील जिल्हा परिषद प्राथ मिक शाळेचे मुख्याध्यापक बोराडे सर गवळी सर जगताप सर कापरे सर व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी राष्ट्र गीत व गरजा महाराष्ट्र माझा हे गीत गाऊन आले.
  • शहर येथील ग्रामस्थांची मने जिंकली तसेच या कार्यक्रमा ला आलेश्वर येथील रिटायर शिक्षक शालीवाहन पाटील रिटायर मेजर सतीश परदेशी दीपक ठोसर सुग्रीव चव्हाण फकीर सूर्यवंशी सुरेश पाटील सोमनाथ धनवे फारुक मुला नी व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles