KYC करून घ्यावी दिव्यांग उद्योग समूहाचे राज्य अध्यक्ष तानाजी घोडके यानि केले आवाहन.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-निराधार योजनेचे दि व्यांग लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्यापासून २५००रू मान धन मिळणार.
  • संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ झालेली आहे.
  • दिव्यांग उद्योग समुह व सामाजिक संघटना सह विविध दि व्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था – यांच्या माध्यमातून शा सनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात आला होता.
  • यासंदर्भात सन २०२५-२६ च्या पावसाळी अधिवेशनाम ध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन तरतूदीमधून करण्या त येणार असून, सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गां धी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृ त्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन यो जना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील.
  • विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वि तरण डी.बी.टी. पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खा त्यात करण्यात सदरची वाढ ही योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता रुपये २५००/- क रण्यास – अर्थसहाय्य रुपये १५००/- वरुन मिळाल्या नुसा र निर्णय घेण्यात शासनाकडून मान्यता देण्यात येईल व रुपये २५००/- इतके आला.त्यानुसार संजय गांधी आले ली आहे.
  • विशेष सहाय्य ऑक्टोबर, २०२५ पासून निराधार अनुदान योजना व योजनेतील लाभार्थ्यांना लागू राहील.
  • त्यानुषंगाने सदरहू श्रावणबाळ सेवा राज्य अर्थसहाय्याचे वितरण माहिती अधिकृत जीआर च्या माध्यमातून प्रसारित करण्यात आलेली आहे.
  • अशी माहिती दिव्यांग उद्योग समूहाचे राज्य अध्यक्ष ताना जी घोडके यांनी दिव्यांगाना दिली आहे. तसेच सर्व दिव्यां ग बांधवांनी यु डी आय डी ला केवायसी KYC करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles