पुरामध्ये वाहून बेपत्ता झालेल्या शेतकरी यांच्या कुटुंबाची खासदार संजय देशमुख यांची सांत्वनपर भेट.

  • प्रतिनिधी : यवतमाळ : सुरज राठोड :- यवतमाळ तालु क्यातील मांजर्डा येथील शेतकरी चंद्रभान रुंजाजी भोंडे श निवार 6 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता त्यांच्या मांजर्डा येथील शेतात दैनिक कामाकरीता गेले होते.
  • त्यांनी बैलजोडी नाल्याशेजारी बांधून पुरातून पैलतीरी जा तेवेळी पाण्यात वाहून गेले, तेव्हापासून बेपत्ता असलेले शे तकरी भोंडे यांचा अद्याप सुगावा लागलेला नाही.
  • खासदार संजय देशमुख यांनी भ्रमणध्वनी द्वारे प्रशासन यांस सूचना केल्या प्रशासन यांनी तातडीने शोधकार्य हा ती घेतले.
  • परंतु आजपर्यंत पुरात वाहून गेलेल्या शेतकरी भोंडे यांचा शोध लागू शकला नाही, यामुळे बेपत्ता झालेल्या शेतकरी कुटुंबाचे सांत्वन करण्याकरिता खासदार संजय देशमुख यांनी कुटुंबाची भेट घेतली.
  • यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर इं गळे, तालुकाप्रमुख गजानन पाटील, बाजार समिती संचा लक संजय राठोड, युवासेनेचे अक्षय ठाकरे, मांजर्डा येथी ल सरपंच गोविंदा भोंडे, उपसरपंच बळीराम राठोड,कांचन भवरे,वैभव जाचक,द्यानेश्वर जाधव, पुरुषोत्तम आडे, अशो क राठोड, राहुल पवार, सुरज राठोड, श्री. काटसरपे तथा नागरिक उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles