अतिवृष्टी मध्ये नागरिकांचे कुटुंब उघड्यावर पडल्यामुळे डॉक्टर तानाजी सावंत यांनी स्वखर्चातून केली मदत.

  • प्रतिनिधी : फारूख शेख :-मध्येमहाराष्ट्र राज्याचे मा आ रोग्य कुटुंब कल्याण मंत्री तथा परंडा भुम वाशी तालुक्यां चे विद्यमान आमदार जनतेसाठी अहोरात्र सुख दुखात का यम पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे मा.श्री.आमदार आद रणीय प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब यांच्या कडून परं डा भुम वाशी तालुक्यातील पुरस्थीती भागात भयानक अ शी झालेली अतीव्रष्टी पहाणी केली.
  • ज्या ज्या कुटुंबाला पुराचा फटका बसला अशा कुटुंबाला व्यवस्थित ठिकाणी स्थलांतर करुन त्याची रहाण्याची जेव णाची व्यवस्था व एक मदतीचा हात म्हणून स्वखर्चाने घर उपयोगी साहीत्य देऊन कुटुंबाला आधार देण्यात आला.
  • यामध्ये रुई/ देवगाव परीसर// शेळगाव सर्कल मधील चि चपुर व आसपासच्या गावातील कुटुंबाला मदत करण्यात आली यावेळी शिवसेनेतील प्रमुख पदाधिकारी व कार्यक र्ते उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles