
शेतकऱ्यांना फोटो देण्याची शक्ती नाही ; कीर्ती किरण पुजारी.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे.
- या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम जि ल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
- शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी स्वतंत्रपणे फोटो देण्याची स क्ती नसल्याचे जिल्हाधिकारी किती किरण पुजार यांनी स्पष्ट केले.

- जिल्ह्यात सलग दोन ते तीन दिवस झालेल्या अतिवृष्टी मुळे अनेक गावांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
- काही भागात नद्या व नाल्यांना पूर आला असून, शेतजमि नी खरडून निघाल्या आहेत. या सर्व घटनेचा पंचनामा कर ण्याचे काम महसूल प्रशासन व शेती विभाग एकत्रितपणे करत आहेत.
- पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांना फोटो आणण्याची आवश्यक ता नाही. शासनाकडून मिळणाऱ्या मदतीपासून कोणता ही शेतकरी वंचित राहणार नाही.
- यासाठी अधिकारी-कर्मचारी दक्ष राहण्याच्या सूचना दि ल्या असल्याचे जिल्हाधिकारी श्री. पुजार यांनी सांगितले.
- काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचे पंचनामे करताना शेतक ऱ्यांकडून फोटोची मागणी होत असल्याचे लक्षात आल्या ने याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
- शेतकऱ्यांना फक्त नुकसानग्रस्त क्षेत्र दाखवायचे असून, पं चनाम्यासाठी पुरेसा पुरावा मिळवणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे.
- कोणत्याही प्रकारची फोटोसक्ती जिल्हा प्रशासनाने केले ली नाही. शेतकऱ्यांनी याबाबत गैरसमज बाळगू नये व पंचनाम्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाह न जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











