
पूरग्रस्तांना माजी मंत्री प्रा.आ.तानाजी सावंत याच्यांकडून कीट वाटप; जिथे कमी तिथे आम्ही : डॉ.आमदार तानाजी सावंत.
- प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- परतीच्या पावसाने परंडा मतदारसं घात हाहाकार उडून सोडला आहे. या मुस ळधार पावसा मुळे नदी नाल्यांना महापूर आले.
- या महापुराचे पाणी अनेक गावातील नागरिकांच्या घरात घुसल्याने संसार उध्वस्त झाले आहे.

- यापूर्वीग्रस्तांची खाण्या पिण्याची पंचायत झाली असून त्यांना तातडीची मदत करण्यासाठी या मतदारसंघाचे मा जी मंत्री आमदार दानशूर व्यक्तिमत्व असलेले प्रा.डॉ ताना जी सावंत यांच्या सूचनेवरून मतदारसंघातील हजारो पूर ग्रस्तांना अन्नधान्याचे किट युवा सेनेचे तालुकाप्रमुख राहुल डोके यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप करण्यात येत आहे.
- परंडा तालुक्यातील लाखी, सिरसाव, देवगाव, रुई,कारंजा, वागेगव्हाण, शिराळा, अंतरगाव, हिंगणगाव बुद्रुक, जामगा व, ढगपिपंरी, वडनेर, पिठापुरी कपिलापुरी, भोत्रा, खासापु री, उंडेगाव, नालगाव, लोहारा, रोहकल, शेळगाव, तांदुळ वाडी गावातील पूरग्रस्तांना अन्नधान्याचे जीवनावश्यक व स्तूचा समावेश असलेली किराणा किटचे वाटप करण्यात आले.
- यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंखे गौतम लटके, तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव, जयदेव गोफणे,सतीश जैन, वैभव पवार आदी उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











