
प्रभानवल्ली कुंभारवाडी येथे धोंडजी बाबा क्रिकेट संघातर्फे गणेशोत्सवात चित्रकला स्पर्धा व मजेशीर खेळ संपन्न.
- प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :- तालुक्यातील प्रभान वल्ली कुंभार वाडी येथे धोंडजी बाबा क्रिकेट संघाच्या व तीने दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी वाडीतील १ ते १४ वयो गटातील मुलांकरिता चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्या त आले.
- या स्पर्धेत वाडीतील मुलांनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला.
- सदर स्पर्धेत

- १ ते ५ वयोगट
- प्रथम क्रमांक – अंश अनिल जुवळे,द्वितीय क्रमांक – युवराज रवींद्र गिरकर,
- ६ ते १० वयोगट
- प्रथम क्रमांक – आर्यन रवींद्र गिरकर, द्वितीय क्रमांक – ध्रुवी महेश गिरकर,
- ११ ते १४ वयोगट
- प्रथम क्रमांक-तन्वी संदीप म्हेतर, द्वितीय क्रमांक -करिष्मा प्रभाकर म्हेतर, तृतीय क्रमांक – सृष्टी प्रमोद म्हेतर आणि मजेशीर खेळ मोठा गट फुग्याने ग्लास उचलून घेऊन जा णे विजेता – सार्थक अंकुश म्हेतर (मोठा गट), संस्कृती म हेश म्हेतर (छोटा गट) ग्लास जमा करणे विजेता – सार्थक अंकुश म्हेतर(मोठा गट), ईश्वरी विजय म्हेतर (छोटा गट). विजेत्या मुलांना बक्षिसे वाडीतील गावकर तसेच जेष्ठ नाग रिक यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली.
- स्पर्धेचे नियोजन व यशस्वी आयोजन करणाऱ्या मंडळा च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, सभासदांचे तसेच देणगीदारांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











