तांदूळवाडी येथील बौद्ध समाजातील लोकाचे तात्काळ पंचनाने करून मदत दयावि : तानाजि बनसोडे 

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील मागासवर्गीय व बौध्द समाजाचे आहेत. अतिवृष्टीने झाले ल्या पावसाने आम्हां सर्वांच्या घरामध्ये पाणी शिरलेले आहे.
  • आम्ही सर्वजण नदीकाठी जवळ राहत असुन आम्च्या घरातील पाणी जाऊन पूर्ण अन्न धान्याचे नासाडी व जिवा नावश्यक वस्तु संपुर्णपणे नुकसान झालेले आहे.
  • परंतु शासनाची अदयापर्यंतही पंचनामा व आर्थिक मदत झालेली नाही. तसेच सध्या आम्हा सर्वपापचे पावसामुळे शेतीचे नुकसान झालेले आहे.
  • तसेच शेतातील उभ्या पिकाचे नासाडी झालेली आहे. स ध्या आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. व शास नाने गावामध्ये अन्न धान्याचे किट ब-याच वेळा वाटप केलेले आहे.
  • गावातीलच धनदांडग्यांनी आपआपल्या लोकांनी 2 ते 4 वेळा किट घेत आहेत. व आमच्य भागात वाटप करणा-याला येऊ देत नाहीत. तरी आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.
  • तरी मे.साहेबांनी आपल्याकडे उपलब्ध असलेले किटस व कपडे तात्काळ आम्हांस वाटप करण्यात यावे. आसी माग नी चे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.
  • यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते तानाजी बन सोडे, वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष दीपक ओहळ, दीपक पोळ, शांताराम उदागे, गोवर्धन उदागे आयु ब जिनेरी, प्रदीप परिहार, संजय बनसोडे, नितीन उदागे, भास्कर उदागे, राजाभाऊ उदागे, काकासाहेब उदागे, गजू चौधरी,‌ रामभाऊ चौधरी,‌ अतुल उदागे व महिला पुरुष मो ठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles