पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वाटप.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :-परंडा येथे नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील अनेक गावे उध्वस्त झाली होती.
  • अनेक शेतकऱ्यांचे कामगारांचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सा हित्य या पावसामध्ये वाहून गेले होते तेव्हा गोरगरीब वंचि त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे.
  • म्हणून परंडा येथील जिल्हा परिषद इंदिरावस्ती शाळा या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक तळेगाव दाभाडे या स्मा रक समितीच्या वतीने संस्थेचे सचिव किसन थुल यांच्या वतीने पूरपरिस्थिती मुळे आर्थिक परिस्थिती बेताची अस णाऱ्या गोरगरीब कामगार कष्टकऱ्यांच्या पाल्यांना मदती चा हात देण्यासाठी शैक्षणिक साहित्य किटचे वाटप कर ण्यात आले.
  • या उपक्रमात विद्यार्थ्यांना वह्या,पेन,पेन्सिल,शाळेची पिश वी,पॅड,तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
  • या प्रसंगी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक स मितीच्या वतीने फुले आंबेडकर विद्वत महासभेचे राज्य स मन्वयक प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के,जिल्हा उपाध्यक्ष मोहन बनसोडे,परंडा शहराध्यक्ष किरण बनसोडे,तालुका उपाध्यक्ष अरुण सोनवणे,मधुकर सुरवसे,देवा ब्रह्मराक्षस त्याचबरोबर जिल्हा परिषद इंदिरावस्ती शाळेचे मुख्याध्या पक आप्पासाहेब बल्लाळ सर,सुभाष भालेराव सर,बोके फोडे मॅडम उपस्थित होते.
  • सामाजिक बांधिलकीतून उभा राहणारा हा आशेचा किर ण असून पूरामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्या साठी हा लहानसा प्रयत्न आहे.
  • अशा सामाजिक कार्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन उर्जा आ णि आत्मविश्वास निर्माण होत असल्याचे मत धनंजय सो नटक्के यांनी व्यक्त केले.
  • याप्रसंगी फुले आंबेडकर विद्वतसभेचे राज्य समन्वयक डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले शा ळेचे शिक्षक सुभाष भालेराव यांनी डॉ.बाबासाहेब आंबेड कर स्मारक समितीच्या वतीने आमच्या विद्यार्थ्यांना देण्या त आलेल्या साहित्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची दिशा मि ळाली आहे असे मत व्यक्त करून सर्व उपस्थितांचे आभा र मानले. यावेळी शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उप स्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles