१७ वर्षे वयोगटातून महात्मा गांधी विद्यालयाचा खो खो चा संघ जिल्ह्यातून प्रथम व विभाग स्तरासाठी निवड.

  • प्रतिनिधी : फारूख शेख :- दि. 12/ 10/ 2025 रोजी डायट कॉलेज धाराशिव येथे घेण्यात आलेली जिल्हास्त रीय खो खो स्पर्धा अटीतटीची होऊन महात्मा गांधी विद्या लयाची टीम विजयी झाली असून हा संघ जिल्ह्यातून प्रथ म क्रमांकाने विजयी होऊन विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे.
  • त्याबद्दल सर्व खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक पुरुषोत्तम डों बाळे, उत्रेश्वर सूर्यवंशी, शशिकांत नलावडे यांचा संस्थेचे सचिव श्री.आर.डी.सुळ (आण्णा), प्रशालेचे मुख्याध्यापक रणजीत घाडगे व पर्यवेक्षक बाळासाहेब काशीद यांच्या कडून सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
  • विजयी संघातील खेळाडू खालील प्रमाणे आहेत.
  • कर्णधार कर्णधार श्रुती कोळेकर, उपकर्णधार श्रद्धा नाई कवाडी,प्रणिता कोळेकर,तेजस्विनी ठवरे, दिव्या मस्के, भगवती देशमुख, राधा कोकाटे, भाग्यशाला साळवे, प्रगती गोडगे, रोशनी ठवरे, तृप्ती पाटील, सानिका मेहेर, सिद्धी जोगदंड, अपेक्षा कांबळे, प्रतीक्षा गोडगे ,अंकिता जगताप. वरील सर्व खेळाडूंना राहुल काशीद आणि विठ्ठल शेळके (बाप्पा )यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
  • कार्यक्रमावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा री व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles