
कोकण कट्टातर्फे विलेपार्ले स्मशान भूमीतील कामगार बांधवाना दिवाळी शुभेच्छा भेट.
- प्रतिनिधी : विलेपार्ले : प्रमोद तरळ :-गेली दहावर्षे सात त्याने कोकण कट्टा संस्था सामाजिक सेवेचे भान लक्षात घेऊन विलेपार्ले येथील पारशीवाडा स्मशान भूमीत दीपाव लीच्या पहिल्या दिवशी येथील सर्व कामगार बांधवाना दि वाळी फराळ व भेटवस्तू देऊन शुभेच्छा देत असते..यंदाचे हे दहावे वर्ष आहे.

- तेथील लिपिक श्री.निलेश तेंडुलकर, माने,आसवले व मोड क गुरुजी हे नेहमी उपस्थित कोकण कट्टा सदस्यांचे मना पासुन स्वागत करत असतात.
- मुंबईतील हा आगळा वेग ळा उपक्रम सुरु ठेवण्या साठी कोकण कट्टा संस्थापक अ जितदादा पितळे,नितीन कुल कर्णी, दादा गावडे, दिपेश सा वंत, सुनिल वनकुंद्रे, सुजीत कदम, विवेक वैद्य, बंडू डिके, प्रथमेश पवार यशस्वी प्रयत्न करुन उपस्थित राहतात.
- स्मशानातील हि दिवाळी भेट आणि शुभेच्छा देण्याच्या या कार्यक्रमाचे कौतुक अनेक मनपा स्मशान भूमीतील कर्म चारी करत असतात.
- कोकण कट्टासंस्थेची सदस्यांचा भाऊबीज भेट या उपक्र माला येथील कर्मचाऱ्यांनी हि साड्या देऊन सेवेत सहभा ग घेतला निरोप घेताना सर्वांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनं द दिसून येते होता.

- कोकण कट्टा सदस्य या उपक्रमा नंतर भाताणे येथील सा ईआधार संस्थेच्या निराधार मुलांना दिवाळी फराळाची भेट देण्यासाठी प्रस्थान केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











