पोलीस ठाणे परंडा येथे राष्ट्रीय एकता दिन उत्साहात संपन्न…!सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

  • प्रतिनिधी : फारूख शेख :- ३१ ऑक्टोबर रोजि भारता चे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या ज यंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून पोली स ठाणे परंडा येथे आज, दि.३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.१५ ते ७ वाजेपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन करण्या त आले.
  • कार्यक्रमाचे मार्गदर्शन रितु खोखर, पोलीस अधीक्षक धारा शिव, शफकत आमना, अपर पोलीस अधीक्षक धाराशिव, तसेच अनिल चोरमले, उपविभागीय पोलीस अधिकारी यां च्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक आसाराम चोरम ले यांच्या सूचनेनुसार करण्यात आले.
  • या कार्यक्रमांतर्गत रन फॉर युनिटी या ३ कि.मी. अंतराच्या एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. परंडा पोली स ठाण्यापासून छत्रपती संभाजी म हाराज चौक ते परत पोलीस ठाणे या मार्गावर ही दौड पार पडली.
  • दौडीत पोलीस कर्मचारी, होमगार्ड, पत्रकार, कमांडो करि अर अॅकॅडमीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, शहरातील फोटोग्रा फर तसेच सामान्य नागरिक यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
  • यानंतर राष्ट्रीय एकता शपथ विधी पार पडला. देशाच्या अ खंडतेसाठी योगदान देण्याचा संकल्प म्हणून सर्व अधिका री व कर्मचारी यांनी एकता प्रतिज्ञा घेतली.
  • तसेच स्वच्छता उपक्रम राबवून पोलीस ठाणे परिसर स्व च्छ करण्यात आला, ज्यातून पर्यावरण संवर्धनासोबतच एकतेचा संदेश देण्यात आला.
  • संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, शांततेत आणि अत्यंत उत्साहा त पार पडला.
  • यावेळी पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, उपनिरीक्षक बाबासाहेव खरात, दिलीप पवार, गजानन मुळे, तसेच पो लीस कर्मचारी शिंदे, राऊत, शेवाळे, क्षिरसागर, जगदाळे, आडसुळ, काकडे, खताळ, सगर, सय्यद, नितीन गुंडाळे, कमांडो करिअर अॅकॅडमीचे मेजर तनपुरे, होमगार्ड, पत्र कार व फोटोग्राफर कानिफनाथ गोरे आदीसह सुमारे १५० ते १७५ नागरिक उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles