कोकणचे युट्यूबर्सतर्फे शनिवार दि १५ नोव्हें. रोजी दादरमधील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात नमनाचे आयोजन.

  • प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- कोकणच्या लाल मातीत रुज लेली आणि वाडवडीलांनी पोटच्या पोराप्रमाणे आपल्या अंगा खांद्यावर जोपासलेली त्याचप्रमाणे लोककलावंतांनी आपल्या जिवा पलीकडे विविध कलागुणांनी सजवलेली ही आमची कोकणी कला म्हणजेच बहुरंगी “नमन”‌‌ ‌कोक णातील युट्युबर्स आयोजित सध्या कोकणात नाव लौकि क मिळवलेले चिपळूण तालुक्यातील नामांकित नमन म्हणजेच “त्रिमूर्ती नाट्य नमन मंडळ कलामंच सामूहिक ग्रुप चिपळूण यांचे बहारदार सादरीकरण आपल्या जवळ च्या नाट्य गृहात म्हणजेच श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह- दादर येथे येत्या १५ नोव्हेंबर २०२५ रोजी संद्या काळी ७. ३० वाजता होणार आहे.
  • तरी सर्व रसिकांनी याचा आनंद घेण्यासाठी आपले तिकी ट लवकरच बुक करावे ही विनंती आपणास कोकणीतील युट्युबर्स करत आहेत.
  • कोकणतील कलाकारांना मुंबई रंगमंच हे व्यासपीठ मिळ वून देण्याचं काम आम्ही कोकणातील युट्युबर्स एक निष्टे ने, एक जुटीने करत आहोत.
  • ही तुमची आमची कोकणी कला साता समुद्रा पार अजून अजून बहरत जावी हिच आम्हा रंग सेवकांची मनापासून प्रेमाभावे इच्छा.
  • गतःवर्षी कोकणी युट्युबर्स आमच्या आयोजनात/ नियोज नात झालेला बहारदार नमन कार्यक्रम हाऊसफुल करुन बहुतुल्य शक्ती तुऱ्याचे सलग दोन कार्यक्रम हाऊसफुल नव्हे तर ओव्हरफूल करणार एकमेव व्यासपीठ म्हणजेच तुमचे आमचे सर्वांचे लाडके “कोकणातील युट्युबर्स”सध्या बहूचर्चित आहेत ते फक्त रसिक मायबाप आपल्या आशी र्वादामुळे आणि आमच्या वरील प्रेमा मुळेच.
  • तेव्हा आम्ही हा आपला नियोजित नमन कार्यक्रम पुन्हा ए कदा हाऊसफुल च्या दिशेने वाटचाल करत आहोत तर आपले प्रेम आणि सहकार्य मिळेल हिच माफक अपेक्षा.
  • सदर कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क साधावा.
    अनिल गराटे – ९७०२१३७७८०
    सुनील डावल – ९८९२२१०२२३
    देवेंद्र गोटेकर – ८७७९४५५३६४
    चंदन दरडे – ७९७२४९७७९४
    प्रशांत पाडावे – ९५५२०६६३१८
    प्रशांत कातकर-९७६४२६२७९९
    अक्षय आग्रे – ८६५५२१८४०३
    सुरज गायकर – ८३७९९१०७४५
    किरण गवळी – ८०८७३६९७४२
    सुरज टुंबरे – ८७७९६७०२३५
    अजिंक्य आमटे-८१०४३५८२१६
    सूचित साखरकर- ८७६७६६५१२७
    संजीवन शिर्के -९९२०८४५९९५ आदी नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles