
परंडा येथे ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी दिव्यांग तपासणी संपन्न; परंडा तालुक्यातिल एक दिव्यांग वंचित राहू देणार नाही : तानाजि घोडके.
- प्रतिनिधी : परडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र मि ळावे त्याचबरोबर तालुक्यातील दिव्यांग प्रमाणपत्र पासून वंचित राहू नये.

- दिव्यांगाच्या व्यथा जाणून समजून घेऊन दिव्यांग हित जो पासणे या उद्देशाने दिव्यांग उद्योग समूहाचे राज्यअध्यक्ष तानाजी घोडके यांच्या सततच्या पाठपुरायानुसार परंडा येथे ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी दिव्यांग तपासणी शिबिर पार पडले.
- यामध्ये ८१ दिव्यांग नागरिकांची तपासण्या करण्यात आल्या आहेत.

- यासाठी जिल्हा शैल्य चिकित्सक अधिकारी धाराशिव, दि व्यांग उद्योग समुह, महाराष्ट्र, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय परंडा यांच्या वतीने कॅम्प यशस्वी पार पाडण्यात आला.
- या शिबिरामध्ये अस्तिव्यंग दिव्यांग, मतिमंद दिव्यांग, अंध अशा एकूण ८१ दिव्यांग नागरिकांची तपासणी करण्यात आली.

- धाराशिव येथून विशेष तज्ञ डॉ सुहास शिंदे डॉ कृष्णा स्वा मी, डॉ पवन महाजन यांनी कामकाज पाहिले हा कॅम्प य शस्वी करण्यासाठी दिव्यांग उद्योग समूहाचे तानाजी घोड के स्वतः उपस्थित राहून दिव्यांग व्यक्तींची चौकशी करता त व कामाचा पाठपुरावा करतात.

- यावेळी उत्तम शिंदे संघटनेमधील पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते कानू सरपने व उपरुग्णालय एक्स रे विभाग बा पू खताळ , भराटे, डॉ शेटे, आदीसह कर्मचारी यांनी सह कार्य लाभले शिबिरासाठी मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांध व उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











