
प्रभाग 4 मधून नवनाथ कसबे आपक्ष म्हणून रिगनांत.
- प्रतिनिधी : फारूख शेख :- शहरातल्या राजकारणात ला महत्त्वाचा घटक म्हणून नवनाथ कसबे शहरवासीयांना परिचित आहेत.
- अत्यंत धाडसी, धडाडीचा कार्यकर्ता आपल्या कौशल्याने एक वेगळी छाप निर्माण करत परंडा नगरपरिषदेच्या नगर सेवकपदी विराजमान होऊन गेल्या दहा वर्षापासून ते जन तेची सेवा करत आहेत.

- यंदा त्यांनी प्रभाग क्रमांक 4 मधून आपक्ष म्हनून त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. मि जनतेचे कामे केलेले आहे यांनी बोलून दाखवले आहे.
- नवनाथ कसबे हे माहिति अधिकार जिल्हा संपर्कप्रमुख आसून ते न थकता न थांबता गोर गरीबाचे रेशन कार्ड न वीन काडने विधवा महिला/वयोवृद्ध लोकांचे पगारी करने नागरिकांचे लाईट बिल जास्त आलेले पाठपुरावा करून कमी करून देने न्याय हाकासाठी लडणारे नवनाथ कसबे आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











