राजापूर तालुक्यातील पेंडखळे येथे दि.२७ नोव्हेंबर पासून भव्य श्री.दत्तजयंती उत्सव व श्री.दत्त नाम सप्ताह.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- श्री दत्त सेवा ट्रस्ट (रजि.) मुंबई संचलित श्री क्षेत्र दत्त मंदिर मु.पो. पेंडखळे जोगळे वाडी येथे दि.२७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालाव धीत भव्य श्री दत्तजयंती उत्सव व श्री दत्त नाम सप्ताह सं पन्न होणार आहे यंदा मंडळाला २७ वर्षे पूर्ण होत आहेत.
  • गुरुवार दि २७ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या या भव्य सो हळ्यात श्री ग्रंथराज गुरुचरित्र पारायण, श्री संकल्प सिध्दी यज्ञ, श्री दत्तनाम गजर, अभिषेक,महाआरती माधुकरी, पा लखी सोहळा,भजन इत्यादी कार्यक्रम होणार आहेत.
  • दि. ३ डिसेंबर रोजी श्री दत्त याग यज्ञ, गुरुवार दि. ४ डिसें रोजी श्री.दत्तजयंती उत्सव काकड आरती,अभिषेक, महा आरती, महाप्रसाद, श्री दत्त जन्म उत्सव, पालखी सोहळा, स.११.३० ते ४.०० हळदीकुंकू समारंभ होणार आहे.
  • गुरुवर्य कै. देऊ स. तरळ (संस्थापक व मुख्य विश्वस्त) यां चे हे कार्य पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे.
  • तसेच दत्त भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून का र्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन विश्वस्त श्री दिप क दे. तरळ, श्री वासुदेव गो. मिरजोळकर, श्री मनोहर शं पवार,‌ श्री.नारायण घुमे , श्री.अंकुश लोळगे, श्री.नारायण मिरजोळकर (मुंबई अध्यक्ष), श्री हर्षिकेश‌ बापेरकर (मुंबई चिटणीस) श्री सत्यवान पडयार (मुंबई खजिनदार), श्री पांडुरंग मांडवकर (ग्रामिण अध्यक्ष) श्री विजय चिपटे (ग्रा मिण‌ चिटणीस) श्री विद्याधर गोडेकर (ग्रामिण चिटणीस) तसेच श्री.दत्त सेवा ट्रस्ट (मुंबई) दत्त परिवार, सर्व कार्यका रिणी आणि सभासद यांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles