प्राथमिक शिक्षक संघाच्या राजापूर तालुकाध्यक्षपदी चांगदेव गोसावी.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- अखिल महाराष्ट्र प्राथमिक संघाची राजापूर तालुक्याची कार्यकारीणी नुक तीच निवड करण्यात आली.
  • तालुका कार्यकारीणीच्या अध्यक्षपदी पदवीधर शिक्षक चांगदेव गोसावी यांची तर,सचिवपदी बलभीम पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
  • अखिल महाराष्ट्र प्राथमिक संघाची राजापूर तालुक्याची कार्यकारीणीची नुकतीच सभा संपन्न झाली.
  • या सभेला संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी रघुवीर बापट, भिम राव कोंडविलकर, जिल्हा कोषाध्यक्ष मेघनाथ गोसावी, जि ल्हा प्रतिनिधी श्री.रसाळ, ज्येष्ठ शिक्षक श्री.काळे, श्री.बोड के, श्री.बाचिपले यांच्यासह मोठ्यासंख्येने सदस्य उपस्थि त होते.
  • या सभेमध्ये राजापूर तालुक्याची नुतन कार्यकारीणीची निवड करण्यात आली.
  • त्यामध्ये अध्यक्षपदी पदवीधर शिक्षक चांगदेव गोसावी, उ पाध्यक्षपदी धनाजी माळवे, सागर येवले, सचिव म्हणून ब लभीम पाटील, कार्याध्यक्ष म्हणून बाबुराव जावळे, कोषा ध्यक्षपदी ज्येष्ठ शिक्षक विलास धुमाळे, जिल्हा महिला प्र तिनिधी म्हणून कविता आईर, तालुका महिला आघाडी प्र मुख म्हणून आरती पाटील यांची निवड झाली.
  • अखिल महाराष्ट्र प्राथमिक संघाच्या राजापूर तालुका कार्य कारीणीच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्वांना धन्यवा द देताना नवनिर्वाचित अध्यक्ष श्री.गोसावी यांनी संघटने च्या माध्यमातून शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यास आप ण वचनबद्ध असल्याचे स्पष्ट केले. नुतन कार्यकारीणी पदाधिकार्‍यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles