कुभेफळ डोमगाव भोत्रा ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयाचे भ्रष्ट्राचारावर गटविकास अधिकार यांच्याकडे तक्रारी चा पाऊस पडत आसून गट विकास अधिकारी गप्प का…? 

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख  शेख :-परंडा तालुक्यात कु भेफळ .डोमगाव .भोत्रा ग्रामपंचायत विरुधात गट विकास अधिकारी पंचायत समिती येथे वारंवार तक्रार येत असून दिलेल्या तक्रारी मध्ये लाखो रुपयाचे भष्ट्राचार झाले आस ल्याचे शिध्य होऊन घेऊन देखील परंडा पचांयत गटविका स अधिकारी मोहन राऊत गप्प का?
  • डोमगाव ग्रामपंचायत मधील झालेले भष्ट्राच्यार 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेल्या अनेक का मात अनियमितता आणि अपहार झाल्याचा आरोप केला आहे.
  • जिल्हा परिषद शाळे जवळचे समाज मंदीर व दलित वस्ती मधील समाजमंदिर दुरुस्तीचे क. जिल्हा परिषद शाळेसा ठी कैम्यूटर पुरवठा न करता रक्कम खर्च दाखवणे, शौचा लचे बांधकाम न करताच रक्कम उचलली आहे.
  • दलित वस्ती मधील पाणीपुरवठ्याचे काम न करता निधी उचलणे, अंगणवाडीला साहित्य पुरवठा न करता रक्कम उचलने तसेच सर्व कामे प्रत्यक्षात न करता लाखो रुपयां ची रक्कम उचलून आर्थिक गैरव्यवहार केला आहे.
  • दिपक गायकवाड, आशोक चव्हान, आनिल गायकवाड, तुकाराम शेंडगे, लक्षमन गायकवाड, यानि तक्रार दिलेले आहे.
  • कुभेफळ येथे पाणी पुरवठ्यावर कामे नकरता बोगस का मे दाखऊन लाखो रुपय उचलले आगनवाडी ला साहित्य नदेता बतीस हजार उचले सरपंच पत्नी आस्ताना पती सहया करतात.
  • सरपंच यांनी वाटर स्पलाईच्या मेनलाईन कनीकक्षण घेत ले आशी ११ मुद्याचे तक्रार दि .१०/३/२०२५ रोजि तक्रार दाखल केलेली होति.
  • तक्रारीनुसार गट विकास अधिकारी रावसाहेब चकोर यां नी विस्तार अधिकारी कोठे यांची तपासणीसाठी नेमणूक केली होती.
  • विस्तार अधिकारी कोटे याणी चैकशी करून चुकेचे अह वाल दाखल केले त्या चौकशी मध्ये सरपंच/ ग्रामविकास अधिकारी दोशी आसताना देखीत सरपंच / ग्रामविकास अधिकारी यांना वाचविण्यासाठी खोठा अहवाल दाखल केले देखील आद्यांपर्यंत कार्यवाही झाली नाही.
  • कार्यवाही होणार का ?नाही ग्रामविकास अधिकारी व सर पंच यांना गटविकास रावसाहेब चकोर याणी नोटीस काडू न देखील ग़ाम विकास अधिकारी व सरपंच याणी खुला‌ सा दिलेला नाही.
  • तरी गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर यांनी सुनाव‌ णी घेऊन संबंधितांना नोटिसा काढल्या होत्या तरी देखील कार्यवाही करण्यासाठी परंडा गटविकास अधिकारी मोह न राऊत याणी अंतिम नोटीस काडण्यास विलंब लावला व कार्यवाही करण्यास विलंब का? परंडा पंचायत समिती गटविकास अधिकारी ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांची तारीख पे तारीख घेत असून भ्रष्टाचारावर कारवाई कधी होणार?
  • (कार्यवाही न झाल्यास मि न्यायलयात न्याय मागण्या सा ठी जाणार कुभेफळ .ग्रा. प उपसरपंच फारूक शेख )
  • (ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांची सूनावनी घेऊन सुनावनेचे हवाल जिल्हा परिषद सिओ याच्याकडे कार्य वाही साठी अहवाल पाठवनार गटविकास अधिकारी परं डा पंचायत समिति परंडा मोहन राऊत )
  • (भोत्रा ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयाचे भष्ट्राच्यार झालेले आसून पतक नेमून भष्ट्राच्यार ची चौकशी करण्यात यावि कूलदीप देशमुख भोत्रा )
  • ( तक्रारी नुसार दि 20/11/2025 रोजि सुनावणी घेऊन विस्तार अधिकारी यांना सात दिवसात चौकशी अहवाल दाखल करण्यासाठी विस्तार अधिकारी यांना कळविले आहे.(गटविकास अधिकारी मोहन राऊत पचायत समिति परडा)
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles