प्रा.सुनील अडसुळे यांच्या कार्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद.

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- सध्या शालेय तसेच महा विद्यालयीन विद्यार्थी घरातील अन्नपदार्थापेक्षा बाहेरील अ न्नपदार्थ पॅक फुड मोठ्या प्रमाणात खाताना दिसत आहेत.
  • या बाहेरील अन्नपदार्थांमुळे फार कमी वेळात विद्यार्थ्यांम ध्ये डायबिटीस ब्लड प्रेशर कर्करोग यासारखे दुर्धर आजार होताना दिसत आहेत.
  • या विषयाबद्दल शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दुष्परिणाम जंक फूडचे व्याख्यानाच्या माध्यमातून मार्गद र्शन जनजागृती करणारे प्रा.सुनील अडसुळे यांच्या कार्या ची दखल ndia Book of Records यांनी घेऊन त्यांना नुकतेच सन्मानित केले.
  • या संस्थेने मिळालेली माहिती तपासून खात्री करून यां च्या या रेकॉर्डची नोंद केली आहे.
  • तसे त्यांनी 254 व्याख्यानांच्या माध्यमातून 85000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याची नोंद घेऊन रेकॉर्ड नोंदवले आहे.
  • प्रा.सुनील अडसुळे हे मॉडर्न हायस्कूल आणि कनिष्ठ महा विद्यालय गणेशखिंड पुणे येथे शिक्षक असून आपली नो करी सांभाळत,विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कोणत्याही प्रकारचे मानधन,प्रवास खर्च स्वीकारला नाही.
  • आजपर्यंत त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक,आंध्र प्रदेश,मध्य प्रदे श,उत्तराखंड या राज्यातील विद्यार्थी त्याचे शिक्षकांना या विषयावर मार्गदर्शन केले आहे.
  • शाळेमध्ये जाऊन ते विद्यार्थ्यांना या विषयावर मार्गदर्शन करतात तसेच इथून पुढे जंक फूड न खाण्याची शपथ विद्यार्थ्यांना देतात.
  • त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहे. प्रा.अडसुळे नियमितपणे सायकलिंग देखील करतात.
  • बरीचशी व्याख्याने ते सायकलवर जाऊन देतात. आज पर्यंत त्यांनी पाच वर्षात 30000 पेक्षा जास्त किलोमीटर अंतर सायकलवरून पार केले आहे.
  • यामुळे देखील विद्यार्थ्यांना व्यायामाचे, शारीरिक तंदुरुस्ती चे महत्व पटवून देण्यास मदत होते. इथून पुढे देखील जा स्तीत जास्त शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles