रा.गे.शिंदे महाविद्यालयात वार्षिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :-दि. १७ डिसेंबर २०२५ श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परांडा आणि उप जिल्हा रुग्णालय परांडा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्या लयात वार्षिक आरोग्य तपासणी शिबिर आयोजित कर ण्यात आले होते.
  • महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या अध्यक्षते खाली व मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन कर ण्यात आले होते.
  • या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालय परांडा येथील वैद्य कीय अधिकारी डॉ.पी.बी.जाधव डॉ.जे.आर.यादव व डॉ. भुयार तसेच समन्वयक तानाजी गुंजाळ फार्मासिस्ट शिंदे टी एन आणि परिचारिका एस एम गायकवाड यावेळी आ रोग्य तपासणीसाठी उपस्थित होते.
  • व्यासपीठावर कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देश मुख व कनिष्ठ विभागातील सर्व सहशिक्षक विद्यार्थी विद्या र्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • यावेळी तानाजी गुंजाळ समन्वयक यांनी तंबाखू मुक्तीची शपथ दिली व सामूहिकरीत्या सर्वांनी घेतली. यावेळी क निष्ठ भागातील सर्व विद्यार्थ्यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली.
  • याचवेळी वैद्यकीय अधिकारी डॉ जाधव डॉ यादव डॉ भु यार यांनी तंबाखू गुटखा अशा विविध व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर आपल्या आरोग्याची कशी हानी होते हे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विस्तृत स्वरूपामध्ये सांगितले.
  • कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा संतोष भिसे यांनी केले तर प्रा अंकुश शंकर यांनी आभार मानले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles