माळशिरस येथे विद्यमान नगरसेवक श्री.कैलास वामन यांचे नगरपंचायत समोर धरणे आंदोलन.

  • प्रतिनिधी : माळशिरस : भारत साळुंखे :- अनुसूचित जाती प्रवर्गांमधून मी निवडून आलेलो आहे दलित वस्ती चा निधी प्राधान्याने अनुसूचित जातीतील प्रभागांना द्याय ला पाहिजे मात्र माझ्या प्रभागांमध्ये दलित वस्तीचा निधी खर्च केलेला नाही.
  • दलित बांधवांना विकासापासून सत्ताधा ऱ्यांनी वंचित ठेव लेले आहे याचा जाब जनता विचारल्याशिवाय राहणार नाही.
  • तसेच कमळमळा येथील जय तुळजाभवानी मंदिराच्या स भा मंडपाचा वळवलेला निधी परत घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान न गरसेवक कैलास वामन यांनी धरणे आंदोलन प्रसंगी बोल ताना सांगितले.
  • यावेळी माजी नगरसेविका रेश्माताई टेळे माजी नगरसेव क सुरेशआबा वाघमोडे, माळशिरसचे माजी सरपंच विका सदादा धाईंजे, पांडुरंग वाघमोडे पंचायत समिती माजी स दस्य अनिल सावंत, सोमनाथ वाघमोडे, शामराव वाघमोडे, संदीप माणिकराव वाघमोडे, मोहन टेळे आप्पासो वाघमो डे, रशीदभाई शेख, संजय वाघमोडे, संतोष वाघमोडे, निती न जाधव, संतोष टेळे,आमिर शेख बाबा शेख कमाल शेख किशोर सिद, अज्ञान टेळे, श्रीपती वाघमोडे, किरण तूपसौं दर रमेश कुचेकर सोनू मिसाळ बाबा वामन महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ टेळे यांच्यासह कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
  • माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक कैलास वामन यांनी माळशिरस नगरपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलेले होते.
  • माजी नगरसेविका रेशमाताई टेळे बोलताना म्हणाल्या मा ळशिरस विधानसभेचे तात्कालीन आमदार राम सातपुते यांनी माळशिरस शहरातील महापुरुषांना कोट्यावधी रुप याचा निधी मंजूर केलेला होता.
  • त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर दोन कोटी छत्र पती शिवाजी महाराज एक कोटी भारतरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर पंच्याहत्तर लाख महात्मा ज्योतिबा फुले पन्नास लाख राजे नरवीर उमाजी नाईक पन्नास लाख असे निधी मंजूर केलेले होते.
  • सदरच्या कामाचा कार्यारंभ आदेश होऊन सुद्धा फक्त डॉ क्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम सुरू आहे अन्य महापुरुषांचे काम रखडलेले आहे.
  • एक महिन्यात जर महापुरुषांच्या स्मारकाचे काम सुरू ना ही झाले तर पुढच्या महिन्यांमध्ये याच ठिकाणी आंदोलन केले जाईल असा इशारा रेश्माताई टेळे यांनी दिला.
  • माळशिरसचे माजी सरपंच विकासदादा धाईंजे यांनी माळ शिरस नगरपंचायत मध्ये दलित वस्तीसाठी आलेला निधी जर अन्य ठिकाणी वळवला तर अधिकाऱ्यांना व कर्मचा ऱ्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल असा इशारा देण्यात आला.
  • नगरपरिषदेचे कर निरीक्षक अविनाश काळाने, कार्यालयी न कक्ष अधिकारी विशाल सावंत सुनील मदने यांनी आंदो लनकर्त्या यांच्याकडून निवेदन स्वीकारले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles