
अविअनिल कलामंचचे बहुरंगी नमन दि. २१ डिसेंबर रोजी दिवा नगरीत.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :-कोकणात जन्म घेण्या चे आपल्या हातात नसते पण कोकणात जन्माला यायला देखील भाग्य लागतं. आणि म्हणूनच कोकणच्या मातीशी आणि संस्कृतीशी आपली नाळ जोडलेली असते.
- वाड वडिलांनी जोपासलेली कोकणची संस्कृती आणि को कणची लोककला म्हणजे बहुरंगी नमन अविअनिल कला मंच मुंबई रसिकांच्यासेवेसाठ दिवा नगरीत घेऊन येत आहे.

- निर्माता/लेखक/दिग्दर्शक- अविनाश गराटे यांच्या कल्पने तून सजलेली गण गवळण आणि मुलगी नको राजघरा ण्याला वारस मुलगा हवा असा अहंकारी राजा व त्याचा आत्याच्यार सहन करुन मुलीशिवाय घराला घरपण नाही हे पटवून देणारी एका कलंकित सौभाग्यवतीची चित्तथरार क कहाणी वगनाट्य स्वरूपात घेऊन येत आहे.
- तसेच सुप्रसिद्ध शाहीर सुशांत गराटे यांच्या आवाजात रंग णार गण गवळणींची सुपरहिट बहारदार गाणी गीतकार – शाहिर अनिल गराटे गायक – सुमधुर आवाजाचे लोकप्रि य शाहिर सुशांत गराटे, सहगायक -राकेश जाखळ/सचिन पानगले / चेतन घेवडे कोरिओग्राफर – पवन पाटमासे कि बोर्ड – केतन साळवी, अक्टोपॅड – कुंदन साळवी, ढोलकी / मृदूंग – परशुराम गावडे नियोजन – सागर गांगरकर, रमे श हतपले, सुरज पानसरे, मनीष लोखंडे. बॅनर आणि सो शल मीडिया प्रसिद्धी – अक्षय परब / राजेश खापरे/ अक्ष य नेवेरकर नृत्यांगणा- स्नेहा बोरले , समृद्धी मगर,तेजस्वी मायंगडे, सानिका नलावडे, साक्षी कदम, प्रियांका गोसावी कलाकार – अक्षय परब , निलेश कदम , प्रशांत कातकर, सचिन पानगले, सनी जाधव, यश यादव ,अजय ओर्पे, अ क्षय सोलकर , मयूर खाडे, अमोल लिंगायत , सुरज लिंगा यत , विकी काताळे, पवन धोपट, विनय वाळंज गणेश दवं डे सर आणि अविनाश गराटे तेव्हा हा कार्यक्रम पहायला विसरू नका. संपूर्ण फॅमिली एकत्र बसून पहावा असा अ प्रतिम कार्यक्रम म्हणजेच अविअनिल कलामंच यांचे लोक प्रिय बहुरंगी नमन दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी सायंका ळी ७ वाजता ग्लोबल हायस्कूल ग्लोबल मैदान- दिवा पूर्व येथे होणार आहे.
- तरी रसिक राजाने या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दा खवून कार्यक्रम यशस्वी करावा अशी विनंती अविअनिल कलामंच आणि सर्व सभासदांनी केली आहे.
- अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा
- अनिल गराटे – ९७०२१३७७८०
- निलेश कदम- ७९७७०६७३५६
- सचिन पानगले – ९५९४५९८०७३
- राजेश खापरे – ९८९२९७६१५०
- रमेश हतपले- ९६१९६५८५६१
- प्रशांत कातकर -९७६४2 ६२७९९,
- सागर गांगरकर -९८५०९३७७८३
- अविनाश गराटे ९५९४९४७९१२
- गणेश दवंदे ९१५२९८७३८७ यांच्याशी संपर्क साधावा
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











