श्री.काळेश्वर विद्यालय माजी विद्यार्थी संघ (मूर पंचक्रोशी) यांच्या वतीने शैक्षणिक सहाय्यता निधीसाठी दादर येथे विशेष कार्यक्रम.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील पाच ल शेजारील मूर गावातील श्री.काळेश्वर विद्यालय माजी विद्यार्थी संघ (मूर पंचक्रोशी) यांच्या वतीने शैक्षणिक सहा य्यता निधीसाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे.
  • रविवार दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता दादर पश्चिम येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, दादर येथे दोन अंकी तुफान विनोदी नाटक “हीच खरी फॅ मिलीची गंम्मत आहे” चे आयोजन करण्यात आले आहे.
  • हा उपक्रम शाळेच्या शैक्षणिक साहित्य निधीसाठी आहे. नाटकाच्या तिकिटातून मिळणारा संपूर्ण निधी श्री.काळेश्व र विद्यालय या शाळेसाठी जमा होणार आहे.
  • तरी कोकणातील सर्व मित्रपरिवार,कोकणकर कलाप्रेमी, मूर पंच क्रोशी व परिसरातील सर्व ग्रामस्थ,आजी/माजी विद्यार्थी बांधव, राजापूर पूर्व विभागातील सर्व कोकणवा सीयांना मन:पूर्वक आवाहन आहे की..
  • या सामाजिक कार्या त सहभागी व्हा आणि नाटकाची ति किटे खरेदी करून शैक्षणिक निधीस हातभार लावा. ति किट दर: ₹५००/, ₹४००/ ₹३००/ असा आहे.
  • नाटकाचा आनंदही मिळेल आणि एका सामाजिक कार्या ला थेट मदतही होईल हा कार्यक्रम यासाठीच ठेवला आहे.
  • त्याच दिवशी या शाळेचे सन्मा.श्री.एस.बी. कुलकर्णी सरां चा सेवापूर्ती गौरव सोहळा देखील होणार आहे.
  • चला तर मग एकत्र येऊ आणि हा आगळा-वेगळा सामा जिक उपक्रम भव्य यशस्वी करूया..! तिकीट व अन्य अ धिक माहिती संदर्भात श्री.रविंद्र नारकर मो.9892986 033/श्री.रुपेश कोलते मो. 8928225996या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन श्री काळेश्वर विद्यालय माजी विद्यार्थी संघ,मूर पंचक्रोशी यांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles