श्री.स्वामी समर्थ मठ विलेपार्ले यांच्या चंदेरी वर्षानिमित्त मठातर्फे भक्तांसाठी संत पादुकांच्या दर्शनयोग सोहळ्याचे आयोजन.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- श्री स्वामी समर्थ मठ-विलेपार्ले यांच्या चंदेरी वर्ष निमित्त मठातर्फे भक्तांसाठी सं तांच्या पादुकांचा पवित्र दर्शनयोग सोहळा आयोजित केला आहे.
  • हा कार्यक्रम बुधवार दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी ल क्ष्मी नारायण ग्राउंड, राम मंदिर, सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व) येथे होणार आहे.
  • या सोहळ्यात श्री दत्तगुरु (गिरनार), श्री.स्वामी समर्थ (अ क्कलकोट), शंकर महाराज (पुणे), श्रीपाद वल्लभ (कुरव पूर), गजानन महाराज (शेगाव), बाळूमामा (आदमापूर), आणि नीम करोरी बाबा (कैंची धाम) यांच्या पादुकांचे दर्श न घेता येईल.
  • विशेष आकर्षण म्हणजे सदगुरु शंकर महाराजांचे वड्र्ढा आणि रामसेतू शिळा भक्तांनी सकाळी ८ ते रात्री ९ पर्यंत दर्शन-प्रसादाचा लाभ घ्यावा.
  • ज्या भक्तांना २४ डिसेंबरला पादुका दर्शन घडले नसेल त्यांनी २५ डिसेंबरला बोरीवली येथे जाऊन दर्शन घ्यावे. अधिक माहितीसाठी महादेव शाहापूरकर – 99670064 59
  • सौ गौरी कंटक – 9820069565 विनय कंटक – 9833 342628, सौ सीमा प्रभू – 9820222116 श्री.उदय कौ लकर – 9930272636 यांच्याशी संपर्क साधावा.
  • श्री स्वामी समर्थ मठ-विलेपार्लेच्या चंदेरी वर्षाच्या या पवि त्र सोहळ्यात सर्व भक्तांनी सहभागी व्हावे असे आग्रहाचे आमंत्रण देण्यात आले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles